Curd Rice : दही आणि भात हे पोषक तत्वांचा मोठा स्त्रोत

sandeep Shirguppe

दही भात

दही आणि भात हे पोषक तत्वांचा मोठा स्त्रोत आहे. ज्याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

Curd Rice | agrowon

पोटाला थंडावा

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दही आतड्यांतील मायक्रोबायोटा रचना सुधारू शकते. तर भात पोटाला थंडावा देतो.

Curd Rice | agrowon

वजन नियंत्रणात

दही आणि भात खाल्ल्याने आतड्यांची जळजळ, वजन वाढणे आणि इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका कमी करू शकते.

Curd Rice | agrowon

पचन सुधारते

रोजच्या आहारात दही, भात समाविष्ट करण्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पचन सुधारण्यात भूमिका आहे.

Curd Rice | agrowon

हाडांसाठी फायदेशीर

दही हाडांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. हे कॅल्शियम आणि फॉस्फरसमध्ये समृद्ध आहे.

Curd Rice | agrowon

वजन नियंत्रणात ठेवते

दही भात खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचे योगदान.

Curd Rice | agrowon

दही

दह्यामध्ये जिवंत सूक्ष्मजीव असतात जे पोटातील आम्ल पातळीचे संतुलन राखण्यास मदत करतात.

Curd Rice | agrowon
आणखी पाहा...