Bael Fruit Health Benefit : बेलफळाचे आरोग्यदायी फायदे

Team Agrowon

आरोग्यदासाठी फायदेशीर

बेल हे उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणार खास फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बेलफळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

बेलफळाचा ज्यूस

उन्हाळ्याच्या दिवासांमध्ये बेलफळाच्या ज्यूस पिल्याने शरिराचे तापमान थंड राहण्यास मदत होते.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

रक्तदाबावर गुणकारी

बेलफळातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तसेच रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

बेलफळापासून विविध पदार्थ

बेलफळापासून चांगल्या प्रतीचे पदार्थ करता येतात. डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रॉइन्टेस्टीनल या सारख्या आजारांमध्ये बेलफळाचा गर अत्यंत गुणकारी असतो.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

बेलफळात आढळतात विविध जीवनसत्त्वे

बेलफळात क जीवनसत्त्व, बी कॉम्प्लेक्स ही जीवनसत्चे, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

बेलफळाचे उत्पादन

देशातील ९६ टक्के बेलफळाचे उत्पादन फक्त दोन राज्यांमध्ये होते. यामध्ये ओडीशा पहिल्या तर झारखंड राज्य दुसऱ्या स्थानावर आहे.

Bael Fruit Health Benefit | Agrowon

महाराष्ट्रातही बेलफळ उत्पादन

याशिवाय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही बेलफळाचे उत्पादन होते.

Bael Fruit Health Benefit | Agrowon
Barfi Production | Agrowon