Kolhapur Days: कोल्हापूरातील जुन्या घरांची रचना पाहिली का?

Team Agrowon

दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत कोल्हापूरमधील जास्तीत जास्त जुनी घरे, इमारती, वाडे यांची छायाचित्र स्वरूपात संग्रह करून घेतली.

Kolhapur Days | Ab Mane

सध्या पाडली जाणारी जुनी मातीची आणि दगडाची घरे, वाडे पुन्हा उभी राहतील का आणि पहावयास मिळतील का हा एक नेहमी प्रश्न उभा राहतो.

Kolhapur Days | Ab Mane

हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भागच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

Kolhapur Days | Ab Mane

तब्बल १०० हून अधिक घरे पहावयास मिळाली. वेळेच्या बंधनामुळे एवढेच कव्हर झाले.

Kolhapur Days | Ab Mane

वेळ मिळेल तसं राहिलेले संग्रह करत राहीन. आज बघेल तिकडे सिमेंट-काँक्रिटचे जंगल बघायला मिळत आहेत.

Kolhapur Days | Ab Mane

या जंगलात राहिलेले काही वाघ पाहताना आणि कॅमेरात कैद करताना एक वेगळा अनुभव आणि समाधान होत.

Kolhapur Days | Ab Mane
Banana Rate | Agrowon