Bailgada Sharyat : पारगावच्या जत्रेतील बैलगाडा शर्यत पाहिली का?

Team Agrowon

पारगाव (ता. आंबेगाव) येथील श्री. कुलदैवत मुक्तादेवी यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहाने पार पडते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad

गेल्यावर्षी बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या यात्रेत करण्यात आले होते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad

जत्रेच्या दिवशी सकाळी देवीची मनोभावे पूजा केली जाते.त्यानंतर मांडव डहाळे आणि चोळी पातळ केले जाते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad

संध्याकाळी शेरणी वाटप करून बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad

या जत्रेतील बैलगाडा शर्यत खास आकर्षण ग्रामस्थांमध्ये असते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad

ग्रामस्थांमध्ये जत्रेच्या दिवशी मोठा उत्साह असतो. एप्रिल महिन्यात ही जत्रा आयोजित केली जाते.

Jatra Pargaon | Sanajy Zinjad
Food Processing | Agrowon