Rice : भात पेंढयाची इतकी रेखीव मांडणी पाहिली का ?

Team Agrowon

रानात पहाटेची भटकंती करीत एका गावात पोहोचलो.

Rice | मनोज कापडे

एका शेतात सूर्योदय झाला.

Rice | मनोज कापडे

तेथे शेतकऱ्याने भात कापून भातपेंढ्यांचे तीन मोठे ढीग रचून ठेवलेले होते.

Rice | मनोज कापडे

एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ते ढीग दिसत होते.

Rice | मनोज कापडे

रानात कोणी नसल्याचे पाहून सूर्याची सोनेरी कोवळी किरणं त्या पेंढ्यावर मनसोक्त लोळत होती..!

Rice | मनोज कापडे

त्यावेळी मनोज कापडे यांनी टिपलेली फोटो

Rice | मनोज कापडे
cta image | Agrowon