Old Kolhapur : जुनं कोल्हापूर तुम्ही पाहिलं का?

Team Agrowon

पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.

Old Kolhapur | A B Mane

कोल्हापूर सांस्कृतिक इतिहास आहे. ज्यामुळे शहराचं वेगळेपण उमटून दिसते.

Old Kolhapur | A B Mane

कोल्हापूरच्या या वेगळेपणाचे फोटो काढले आहेत ए बी माने यांनी

Old Kolhapur | A B Mane

कोल्हापूरमधील जुनी घरं कशी दिसतात याची झलक या फोटोतून पाहायला मिळते.

Old Kolhapur | A B Mane

माणसांचे फोटो पाहून जुन्या काळाची आठवण येते.

Old Kolhapur | A B Mane

आनंद टी डेपो म्हणून ही हॉटेल ओळखली जाते.

old kolhapur | A B Mane
Wedding | Agrowon