Maharashtra Kesari : लाल मातीच्या रांगडया खेळातली सुरेख फोटो पाहिले का?

Team Agrowon

कुस्ती हा खरं तर आपल्या लाल मातीतला अस्सल मर्दानी खेळ.

Maharashtra Kesari | Agrowon

शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा आपण अभिमानाने पुढे नेतोय.

Maharashtra Kesari | Agrowon

स्पर्धात्मक दृष्टीने आता जगभरात मॅटवरील कुस्तीचं महत्व निश्चितपणे वाढलंय आणि ते स्वभाविक सुध्दा आहे.

Maharashtra Kesari | Agrowon

तरीही लाल मातीत होणारी कुस्ती पाहतांना

Maharashtra Kesari | Agrowon

आणि आपल्या महाराष्ट्रातील एकास एक तोडीच्या मल्लांचा खेळ पाहतांना

Maharashtra Kesari | Agrowon

अंगावर उभा राहणारा रोमांच कुस्ती पाहण्याचं सर्वोच्च समाधान व आनंद आजही देतो.

Maharashtra Kesari | Agrowon
Maharashtra Kesari | Agrowon