Harmful Daily Habits : शरीराची कायमची वाट लावणाऱ्या आहेत सवयी

Anuradha Vipat

कायमची वाट

काही सवयी आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांची कायमची वाट लावू शकतात.

Harmful Daily Habits

आजारांना निमंत्रण

काही सवयींबाबत वेळीच सावध न झाल्यास या सवयी गंभीर आजारांना निमंत्रण देतात.

Harmful Daily Habits

झोप

दिवसातून किमान ७-८ तास शांत झोप न मिळाल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते.

Harmful Daily Habits | agrowon

बैठी जीवनशैली

तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते.

Harmful Daily Habits | Agrowon

कमी पाणी पिणे

शरीराला पुरेशी आर्द्रता न मिळाल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो

Harmful Daily Habits | Agrowon

प्रक्रिया केलेले अन्न

अति मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हज असलेले पदार्थ लिव्हर आणि हृदयासाठी विषसमान ठरतात.

Harmful Daily Habits | agrowon

मोबाईल वापरणे

ही सवय डोळ्यांच्या आरोग्यासोबतच मानसिक तणाव वाढवते, ज्यामुळे दिवसभराची एकाग्रता नष्ट होते.

Harmful Daily Habits | agrowon

Child Psychology : आपल्या मुलांना मारु नका? कारण वाचून व्हाल थक्क

Child Psychology | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...