Hanuman Chalisa Rules : हनुमान चालीसा वाचताना कोणते नियम पाळावेत?

Anuradha Vipat

नियम आणि शिस्त

हनुमान चालीसा वाचताना काही नियम आणि शिस्त पाळल्यास त्याचे पूर्ण फळ मिळते आणि हनुमानाची कृपा होते.

Hanuman Chalisa Rules | agrowon

अंघोळ

हनुमान चालीसा वाचण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. वाचनाची जागा स्वच्छ असावी.

Hanuman Chalisa Rules | Agrown

वेळ

सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ हनुमान चालीसा वाचण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

Hanuman Chalisa Rules | agrowon

स्मरण

वाचन करताना शक्य असल्यास लाल रंगाचे आसन वापरावे. वाचनापूर्वी गणपतीचे आणि राम-सीतेचे स्मरण करावे.

Hanuman Chalisa Rules | agrowon

मांसाहार

हनुमान चालीसा वाचताना मांसाहार आणि दारू/तंबाखू सारखे व्यसन टाळावे. ब्रह्मचर्य पाळावे.

Hanuman Chalisa Rules | Agrowon

इच्छा

जर तुम्ही एखादी विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यासाठी चालीसा वाचत असाल तर एक संकल्प करून घ्यावा.

Hanuman Chalisa Rules | agrowon

हनुमान चालीसा

हनुमान चालीसा शक्य असल्यास दररोज ७, ११, २१ किंवा ४० वेळा वाचावी.

Hanuman Chalisa Rules | agrowon

Male Emotional Expression : पुरुष आपल्या भावना 'का' व्यक्त करत नाहीत? काय असू शकतं कारण?

Male Emotional Expression | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...