Handfish: पाण्यात राहून पोहत नाही तर चालतो 'हा' मासा

Sanjana Hebbalkar

महाराष्ट्रात फिश थीम पार्क

आपण अनेक वेगवेगळ्या रंगाचे प्रजातीचे मासे पाहत असतो. नुकताच महाराष्ट्रात फिश थीम पार्क बनवण्यात आलं आहे.

Handfish | Agrowon

अनेक प्रजाती

माशाच्या अनेक प्रजाती आहेत. त्या सध्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे हॅन्डफिश होय

Handfish | Agrowon

हॅन्डफिश

हॅन्डफिश हा मासा हातावर चालतो. तो पाण्यातच राहतो मात्र तरीदेखील तो पोहत नसुन पाण्यात असताना चालतो

Handfish | Agrowon

टॅस्मानिया प्रांतात आढळून आला

ऑस्ट्रेलियातील टॅस्मानिया हा प्रांतात लुप्त होत चाललेला हॅन्डफिश एका महिलेला समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना आढळून आला आहे

Handfish | Agrowon

२००० मासे शिल्लक

या माशाच्या प्रजाती २० वर्षापुर्वीचपासूनच लुप्त होत चालली आहे. या प्रजातीमधील अवघे २००० मासे शिल्लक राहिलं असल्याचं संशोधक सांगतात

Handfish | Agrowon

दिलासा

लुप्त होत चाललेल्या या प्रजातीचा मासे आढल्यामुळे आता हे मासे प्रजाती अजून टिकून असल्याचं सांगितलं जात आहे.

Handfish | Agrowon

14 ज्ञात प्रजाती

या अॅगलरफिशच्या १४ ज्ञात प्रजाती आहेत. हा मासा फक्त दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या आसपास आढळतात.

Handfish | Agrowon
Handfish | Agrowon