Hailstorm In Marathwada : गारपीटीने शेतकऱ्यांची पिकं केली उद्ध्वस्त

Team Agrowon

डोंगरकडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. डोंगरकडा परिसरामध्ये दि.25.04.023 दुपारी 2 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

Crop Damage | Aniket Adkine

जवळा पा, सुकळी ,भाटेगाव ,डोंगरकडा, वरुड, हिवरा ,जवळपासच्या गावामध्ये खूप प्रमाणात केळीची लागवड असते.

Crop Damage | Aniket Adkine

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. या वादळी वाऱ्या व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त व हळदीचे नुकसान झाले आहेत.

Crop Damage | Aniket Adkine

या अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. प्रशासनाने ताबडतोब शेतकऱ्यांच्या मदतीला धावणे आवश्यक आहे..

Crop Damage | Aniket Adkine

नांदेड दक्षिण मतदारसंघ व जिल्ह्यात पुन्हा भयंकर गारपीट. मतदारसंघातील भनगी व नदीकाठावरील गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले.

Crop Damage | Aniket Adkine

यामध्ये शेतकऱ्यांनी वर्षभर पोटच्या लेकरांसारख वाढवलेल्या केळी पिकाच प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crop Damage | Aniket Adkine
livestock | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा