Tomato Gardening : विसरुन जा महागाई... घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

Team Agrowon

लाल चिखल

काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा भाव उतरल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिल्याने सर्वत्र लाल चिखल दिसत होता.

Tomato Gardening | agrowon

दर 100 रुपयांच्या पुढे

सध्या टोमॅटोचा भाव देशभरात 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. बाजारात टोमॅटोचे दर पाहून ग्राहकांचा चेहरा लाले लाल झाले आहेत.

Tomato Gardening | agrowon

कुंडीत भाज्या

या महागड्या टोमॅटो आणि इतर भाज्या तुम्ही तुमच्या घरच्या बागेत किंवा कुंडीत सहज पिकवू शकता.

Tomato Gardening | agrowon

उत्पादन

कधीकधी असे घडते की आपण कुंडीत टोमॅटो लावतो. पण त्यामुळे टोमॅटोचे तितके उत्पादन होत नाही किंवा फारसे पिकत नाही.

Tomato Gardening | agrowon

मातीचे भांडे

यासाठी टोमॅटोच्या चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी फक्त मातीचे भांडे वापरावे.

Tomato Gardening | agrowon

भरपूर फळे

मातीच्या कुंडीचा वापर केल्याने, वनस्पतीचे सर्व पोषक तत्व सामान्यपणे अबाधित राहतात. झाडाची मुळेही मजबूत होऊन फळेही भरपूर येतात.

Tomato Gardening | agrowon

उष्णतेमुळे मर

प्लास्टिकची कुंडी वापरली तर उष्णतेमुळे झाडे लवकर मरतात. त्यामुळे झाडाची वाढही जलद होत नाही आणि टोमॅटो कमी फळ देतो.

Tomato Gardening | agrowon

योग्य सूर्यप्रकाश

कुंडी तुमच्या बाल्कनी किंवा गच्चीवर अशा ठिकाणी ठेवा, जिथे योग्य सूर्यप्रकाश असेल.

Tomato Gardening | agrowon
chicken-price | agrowon