Groundnut : कर्नाटकातील भुईमुगाला महाराष्ट्रात मागणी

Team Agrowon

कर्नाटकातील देशी वाणाच्या भुईमूग शेंगा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहेत.

Groundnut | Agrowon

खरीप हंगामातील देशी वाणाच्या भुईमुगाच्या शेंगा वाळवल्या जातात.

Groundnut | Agrowon

सध्या कर्नाटक येथील बोरगाव येथून महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या गावोगावी फिरून विक्री करण्यात येत आहे.

Groundnut | Agrowon

यावेळेस बोलताना व्यापारी श्री शंकर गोसावी यांनी सांगितले कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातून येतो.

Groundnut | Agrowon

देशी वाणाच्या उत्तम प्रतीच्या भुईमूग शेंगा ३० किलो पोते २४०० रुपये या दराने विक्री करत आहे.

Groundnut | Agrowon

लोकांकडून भुईमुगाच्या शेंगांची चांगली खरेदी होत आहे असे या वेळेस श्री गोसावी यांनी सांगितले, सर्व साधारण दिवसाला 30 पोती शेंगा विक्री होतात त्यांनी सांगितले.

Groundnut | Agrowon
shewaga | Agrowon