Grapes Fruit : द्राक्षापासूनच मनुके बनतात, पण फायदेशीर काय द्राक्ष की मनुके?

Sanjana Hebbalkar

द्राक्षे

द्राक्षे या फळाचे अनेक फायदे आहेत. द्राक्षात असणाऱ्या गुणधर्मामुळे फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.

Grapes Fruit | Agrowon

अॅटीऑक्सिडंट तत्व

द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अॅटीऑक्सिडंट तत्व आहेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होतो.

Grapes Fruit | Agrowon

मनुका

द्राक्षापासून मनुका हा पदार्थ तयार केला जातो. मनुका पाण्यात घालून पिल्यास त्याचे अनेक फायदे होतात

Grapes Fruit | Agrowon

त्वचेसाठी महत्त्वाचं

त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी मनुका मदत करतो. मनुकामध्ये असणाऱ्या ए व्हिटॅामिनमुळे त्वचेच्या पेशीचं रक्षण होतं

Grapes Fruit | Agrowon

द्राक्षांमध्ये कमी कॅलरी

द्राक्षांवर प्रक्रिया करुन हा मनुका तयार केला जातो. मात्र वजन कमी करण्याच्या विचार करणाऱ्यांसाठी द्राक्ष हा उत्तम पर्याय आहे. कारण मनुक्यामध्ये द्राक्षापेक्षा जास्त कॅलरीज असतात

Grapes Fruit | Agrowon

जीवनसत्त्व जास्त

द्राक्षामध्ये 80% इतकं पाणी असतं तर मनुक्यामध्ये 15% इतकचं पाणी असतं. द्राक्षांमध्ये मनुकापेक्षा जास्त जीवनसत्त्वे असतात.

Grapes Fruit | Agrowon

द्राक्षेच फायदेशीर

त्यामुळे मनुका आणि द्राक्षामध्ये स्पर्धा करायला गेल्यास मनुका हा द्राक्षापेक्षा कमी फायद्याचं असल्याचं दिसून येतो. त्यामुळे द्राक्ष हेच फायद्याचं आहे.

Grapes Fruit | Agrowon
Grapes Fruit | Agrowon