Grape Khodkid : द्राक्षावरील ही खोडकीड माहिती आहे का?

Team Agrowon

Grape Khodkid | Agrowon

खोडअळीने खाण्यात सुरुवात केलेल्या जखमेतून द्रव आल्याने वेलीवरील दिसणारा ओलावा.

Grape Khodkid | Agrowon

 स्क्रू-ड्रायव्हर च्या साहाय्याने खोडअळी काढताना.

Grape Khodkid | Agrowon

खोडअळीने बाहेर टाकलेला ताजा भुस्सा.

Grape Khodkid | Agrowon

खोडकिडीचे पकडलेले प्रौढ.

Grape Khodkid | Agrowon

नवीन आणि जुन्या अशा बागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्यामुळे ही एक महत्त्वाची कीड म्हणून ओळखली जाते.

Grape Khodkid | Agrowon
Cotton Rate | Agrowon