Grape Rate : द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली?

Team Agrowon

बार्शी तालुक्यातील गुळपोळीसह मालवंडी, सुर्डी, मानेगाव परिसरात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र या वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष दरात प्रचंड घसरण झाली आहे.

Grape | Agrowon

दहा वर्षांपूर्वी मिळणारे दर आता मिळत असल्याचे अभूतपूर्व चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.

Grape | Agrowon

यंदा द्राक्षाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच बँकांनी कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावला आहे.

Grape | Agrowon

यंदा द्राक्षाला किमान ४० ते ५० रुपये किलोपर्यंत भाव मिळेल, दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

Grape | Agrowon

मात्र सध्या द्राक्षाला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत आहेत.

Grape | Agrowon

उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च करून द्राक्षाचे उत्पादन घेतले. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला भाव मिळत होता.

Grape | Agrowon
Livestock | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा