Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला द्राक्षांची आरास

Team Agrowon

संकष्टी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ मंदीरात द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

Dagadusheth Ganapati | Agrowon

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिराचा गाभारा आणि सभामंडपाची सजावट करण्यात आली आहे.

Dagadusheth Ganapati | Agrowon

नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या निर्यातक्षम अशी दोन हजार किलो द्राक्षे यासाठी वापरण्यात आली आहेत.

Dagadusheth Ganapati | Agrowon

ही द्राक्षे भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

Dagadusheth Ganapati | Agrowon

द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात करण्यात आली आहे.

Dagadusheth Ganapati | Agrowon

द्राक्षांची आकर्षक आरास पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली.

Dagadusheth Ganapati | Agrowon

हवामान बदल आणि पडलेले बाजारभाव यामुळे द्राक्ष उत्पादक सध्या संकटात आहेत. त्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळो, असे साकडे बाप्पाला घालण्यात आले.

Dagadusheth Ganapati | Agrowon
Milk Production | Agrowon