Vitthalrukmini Temple : विठ्ठलाला द्राक्षाची आरास, मात्र काही तासांत द्राक्ष गायब

Team Agrowon

आमलकी एकादशीनिमित्त आज पंढपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली होती.

Vitthalrukmini temple | Agrowon

आज पहाटे मंदीरात ही सुंदर द्राक्ष आरास करण्यात आली.

Vitthalrukmini temple | Agrowon

पुणे आणि बारामतीच्या भाविकांनी मंदिरात एक टन द्राक्षाची आरास केली होती. यात बाबासाहेब रामचंद्र शेंडे, (बारामती), पुनम बाबासाहेब शेंडे, (बारामती) आणि सचिन आण्णा चव्हाण,(पुणे) या भाविकांनी ही सजावट केली.

Vitthalrukmini temple | Agrowon

मात्र काही तासांत ही द्राक्ष गायब झाल्याचं समोर आलं आहे.

Vitthalrukmini temple | Agrowon

हे द्राक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे.

Vitthalrukmini temple | Agrowon

त्यामुळे मंदिरातील द्राक्षे नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी यायची जोरदार चर्चा सुरू आहे.

Vitthalrukmini temple | Agrowon

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अनेक भाविक विविध फळांची एकादशीनिमित्त आरास करत असतात. 

Vitthalrukmini temple | Agrowon
Soybean | Agrowon