Village of Books : राज्यपाल रमेश बैस गेले पुस्तकांच्या गावी...

Team Agrowon

पुस्तकांच्या गावाला भेट

महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल रमेश बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली.

Governor of Maharashtra | agrowon

मराठी विकास संस्था कार्यालय

राज्यपाल बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट दिली

Governor of Maharashtra | agrowon

गावाची संकल्पना

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्या पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली.

Governor of Maharashtra | agrowon

पुस्तकालय

गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयास ही भेट दिली.

Governor of Maharashtra | agrowon

ग्रामस्थांशी संवाद

यावेळी राज्यपाल बैस यांनी भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, यांच्यासह ग्रामस्थांशी संवाद साधला.

Governor of Maharashtra | agrowon

विश्वकोश कार्यालयाची पाहणी

राज्यपाल रमेश बैस यांनी वाई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयास भेट देवून पाहणी केली.

Governor of Maharashtra | agrowon

ग्रंथालयाची माहिती

विविध विषयावरील संदर्भिय पुस्तकांच्या ग्रंथालयाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या

Governor of Maharashtra | agrowon
supriya sule | agrowon