Kanda Chal Anudan : कांदा चाळीसाठी मिळणार १.५ लाखांचे अनुदान

Team Agrowon

कांदा उत्पादक

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Kanda Chal Anudan | Agrowon

कांदा चाळ

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

Kanda Chal Anudan | Agrowon

कांदा चाळ अनुदान

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.

Kanda Chal Anudan | Agrowon

रोजगार हमी योजना

यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.

Kanda Chal Anudan | Agrowon

कांदा साठवणूक क्षमता

रांगडा कांद्याची साठवणूक क्षमता चांगली असल्याने तो सुकवून साठविला जाऊ शकतो.

Kanda Chal Anudan | Agrowon

कांदा साठवणूक गोदाम

कांदा साठविण्यासाठी अद्यायावत गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो.

Kanda Chal Anudan | Agrowon

कांद्याची मागणी

स्थानिक बाजारपेठेची व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांद्याची साठवणूक क्षमता वाढविणे आवश्यक आहे.

Kanda Chal Anudan | Agrowon
Animal Care | Agrowon