Anuradha Vipat
पिंपल्सवर कोरफड जेल लावा. यामुळे पिंपल्स कमी होतील.
तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स कमी होतील.
टी ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.
ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेचा pH संतुलित करतो आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.
मध आणि दालचिनी एकत्र करून लावल्याने पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला चमक येते.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात
मध त्वचेला मॉइश्चराइझ करतो आणि बेसन त्वचा स्वच्छ करते.