Signs Of Good Luck : वाईट काळ संपल्याचे 'हे' असू शकतात शुभ संकेत

Anuradha Vipat

शुभ संकेत

माणसाच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्यापूर्वी निसर्ग किंवा ज्योतिषशास्त्रानुसार काही शुभ संकेत मिळतात .

Signs Of Good Luck | agrowon

ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे

जर तुम्हाला दररोज पहाटे ३ ते ५ दरम्यान आपोआप जाग येत असेल तर तो वाईट काळ संपून नवीन सकारात्मक बदलाची सुरुवात होण्याचा मोठा संकेत मानला जातो.

Signs Of Good Luck | Agrowon

देवी-देवतांचे दर्शन

स्वप्नात देवी-देवतांचे दर्शन होणे, मंदिर दिसणे किंवा स्वतःला पूजेत सहभागी होताना पाहणे हे वाईट काळ संपत असल्याचे लक्षण आहे .

Signs Of Good Luck | agrowon

घरातील वातावरणात

अचानक घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणे, सुकलेली झाडे पुन्हा हिरवीगार होणे हे चांगल्या दिवसांची चाहूल असते.

Signs Of Good Luck | agrowon

पशू-पक्ष्यांचे दर्शन

दारात गाय येणे, पक्षांचा किलबिलाट वाढणे किंवा घराच्या अंगणात चिमण्यांनी घरटे बांधणे हे वाईट वेळ दूर होण्याचे शुभ संकेत मानले जातात.

Signs Of Good Luck | Agrowon

अंग फडफडणे

ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुषांच्या शरीराचा उजवा भाग आणि महिलांच्या शरीराचा डावा भाग फडफडू लागल्यास लवकरच काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते 

Signs Of Good Luck | agrowon

अचानक धनलाभ

अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होणे हे भाग्य बदलण्याचे लक्षण आहे .

Signs Of Good Luck | Agrowon

Peanut Shell Benefits : शेंगांच्या टरफल्यांचा फाटलेल्या टाचांसाठी असा करा उपयोग

Peanut Shell Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...