Grape Export : यंदा द्राक्ष निर्यातीला चांगला प्रतिसाद

Team Agrowon

सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला नाही.

Grape Export | Agrowon

त्यामुळे द्राक्ष निर्यातीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Grape Export | Grape Export

जिल्ह्यातून आज अखेर द्राक्षाची निर्यात ९ हजार ३६१ टन झाली आहे.

Grape Export | Agrowon

गेल्यावर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची निर्यातीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Grape Export | Agrowon

युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.

Grape Export | Agrowon

तासगाव, खानापूर या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत.

Grape Export | Agrowon

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती केली असून यंदाच्या हंगामात ९ हजार ५१५ शेतकरी द्राक्षाची निर्यात करत आहेत.

Grape Export | Agrowon
Millet | Agrowon