Goat Rearing Difficulties: शेळीपालनात कोणत्या अडचणी येतात?

Team Agrowon

व्यावसायिक दृष्टिकोन

व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघणे.

Goat Rearing | Agrowon

जातिवंत बोकडांची कमतरता

जातिवंत बोकडांची व विर्याची कमतरता.

Goat Rearing | Agrowon

सुसूत्रतेचा आभाव

पैदास तंत्रज्ञान व संकरीकरण यामध्ये सुसूत्रतेचा आभाव.

Goat Rearing | Agrowon

अनावश्यक खर्चाकडे कल

जातिवंत जनावरे निवडण्यापेक्षा शेळीपालकांचा अनावश्यक खर्चाकडे जास्त कल आहे.

Goat Rearing | Agrowon

बाजारांची अनुपलब्धता

विशिष्ट प्रकारच्या शेळ्या विकण्यासाठी बाजारांची अनुपलब्धता.

Goat Rearing | Agrowon

सुसूत्रतेचा आभाव

विक्रीव्यवस्थापनामध्ये सुसूत्रतेचा आभाव

Goat Rearing | Agrowon

शेळीपालकांमध्ये शेळ्यांच्या (पैदाशीचे बोकड व माद्या) यांचा विमा करण्याकडे दुर्लक्ष व विमा कंपन्यांची टाळाटाळ.

Goat Rearing | Agrowon
आणखी पाहा...