Gluten-Free Rice : आरोग्यदायी, ग्लुटेन फ्री तांदळाचे वाण विकसित

Team Agrowon

या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मानवी शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. 

Gluten-Free Rice | Agrowon

या तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स ४९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणे म्हणजे या तांदळाचे सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. 

Gluten-Free Rice | Agrowon

प्रजनन तंत्र, संकर आणि निवड पद्धत यासारख्या शास्त्रीय पद्धतींचा वापर या वाण निर्मितीसाठी करण्यात आला. 

Gluten-Free Rice | Agrowon

सर्वाधीक पौष्टिक घटक असलेले तांदळाचे वाण निवडले गेले.

Gluten-Free Rice | Agrowon

 तांदळाचे हे वाण विकसित करण्यासाठी  तांदळाच्या हजारो जातींची तपासणी केली गेली. 

Gluten-Free Rice | Agrowon

मधुमेह आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा वाण उपयुक्त आहे. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हा तांदूळ फायदेशीर आहे. 

Gluten-Free Rice | Agrowon
Chana Crop | Agrowon