Anuradha Vipat
तजेलदार आणि चमकदार त्वचेसाठी तुमच्या स्वयंपाकघरातील बेसन हा सर्वात प्रभावी पदार्थ ठरू शकतो.
हळदीमधील बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांमुळे त्वचेचा संसर्ग दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते.
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.
मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून ते त्वचेला मऊ आणि कोमल बनवते. कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते त्वचेला शांत करते, डाग कमी करते आणि नैसर्गिक चमक देते.
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते त्वचेला शांत करते, डाग कमी करते आणि नैसर्गिक चमक देते.
टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात.
त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.