Milk Production : फक्त अमूलचं नाही तर ‘या’ डेअरी ब्रँड्सचा ग्लोबल डंका

Team Agrowon

शेतीला जोडधंदा

भारतात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. देशात फक्त दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे ७ कोटी लोकांना रोजगाराची संधी मिळते.

Milk Production | istock

सर्वात मोठा उत्पादक

भारत हा जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून दरवर्षी सुमारे १७ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते

Milk Production | istock

जागतिक बाजारपेठ

भारतीय बाजारपेठेत देशी तर जागतिक स्तरावर काम करणाऱ्या परदेशी ब्रॅन्डचे दूध आणि पदार्थ उपलब्ध आहे.

Milk Production | istock

कोट्यावधी डाॅलर

तर जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचेही प्रोडक्टला चांगली मागणी असून त्यातून कोट्यावधी डाॅलरची उलाढाल होत असते.

Milk Production | istock

अमूल

अमूल (गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड) ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी सर्वात मोठी निर्यातदार असून त्यांचे २५ वेगवेगळ्या देशांमध्ये ग्राहक आहेत. 

Milk Production | istock

नंदिनी

कर्नाटक डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नंदिनी दूध ब्रँडने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते. २०२२-२३ मध्ये २४,५०० कोटींपर्यंत उलाढाल करते.

Milk Production | istock

मिल्मा

केरळ सरकारने केरळ को आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत मिल्माची सुरुवात केली. मिल्मा आपल्या कमाईतील ८३% शेतकऱ्यांना देते, ज्यामुळे केरळमधील शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाचा सर्वाधिक दर मिळतो.

Milk Production | istock

मदर डेअरी

मदर डेअरी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे. मदर डेअरीचे दूधाशिवाय,आईस्क्रिम, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादने प्रसिद्ध आहेत.

Milk Production | istock
suhani khan | agrowon
आणखी पहा...