Gold Rate : सोन्यातून मिळतोय चांगला परतावा?

Team Agrowon

सोन्याने मागील वर्षभरात दरांचे नवनवे उच्चांक गाठले. यातच सोने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारेदेखील ठरले असून, कोरोना नंतरच्या काळात सोन्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Gold Market | Agrowon

जळगाव जसे कापूस, केळी, भरताची वांगी, मेहरुणची बोरे, पाइप, ड्रीप इरिगेशन यासाठी प्रसिद्ध आहे. तसे अस्सल सोन्यासाठीही प्रसिद्ध आहे.

Gold Market | Agrowon

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक राज्यांतून येथे अस्सल सोने खरेदीसाठी ग्राहक येतात.

Gold Ornaments | Agrowon

अडचणीच्या वेळी लागलीचे सोने मोडून चांगला परतावाही मिळतो. सोने जानेवारी २०२३ मध्ये ५५ हजार ३०० रुपये प्रतितोळा होते.

Gold Market | Agrowon

डिसेंबर २०२३ अखेर सोन्याचा दर ६३ हजार २०० झाला. तब्बल ८ हजार २०० रुपयांचा नफा एका तोळ्यामागे ग्राहकांना मिळाला. चांदीही जानेवारी २०२३ अखेर ६९ हजार प्रतिकिलो होती.

gold Ornaments | Agrowon

डिसेंबरअखेर ती ७५ हजारांवर पोहोचली. सहा हजारांचा नफा ग्राहकांना वर्षभरापूर्वी घेतलेल्या चांदीतून झाला.

gold Ornaments | Agrowon
क्लिक करा