Anuradha Vipat
कॉफी स्क्रब तुमच्या त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
कॉफीचे बारीक कण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
कॉफीमधील कॅफिन त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते.
कॉफी एक नैसर्गिक घटक आहे, त्यामुळे त्वचेसाठी सुरक्षित आहे.
कॉफी स्क्रब त्वचेला घट्ट करण्यासाठी आणि सैल्युलाईट कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
तुमची त्वचा कोरडी असल्यास, कॉफीमध्ये मध आणि दही मिसळून वापरा.
तेलकट त्वचा असल्यास, कॉफीमध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून वापरा.