Heat Wave : उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा

sandeep Shirguppe

उन्हाचा तडाखा वाढणार

इथून पुढचे काही दिवस उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

Heat Wave | agrowon

नागरिकांनी काळजी घ्यावी

याबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

Heat Wave | agrowon

शरीर हायड्रेड ठेवणे

शरीर डिहायड्रेड ठेवण्यासाठी ताक, नारळ पाणी, उसाचा रस, लस्सी, इलेक्ट्रोल पावडर, पाण्यात मिसळून सब्जाचं पेय घ्यावे.

Heat Wave | agrowon

काकडी

आपल्या रोजच्या आहारात काकडी, गुलकंद, कलिंगड, यासारखी पाणीदार फळभाज्या खाव्यात.

Heat Wave | agrowon

चेहरा धुणे

वेळोवेळी चेहऱ्यावर गार पाणी मारा. तसेच उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर गार पाण्याने आंघोळ करा.

Heat Wave | agrowon

चहा,कॉफी मद्यपान टाळा

चहा,कॉफी मद्यपान करू नका. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यापेक्षा थंड पाणी प्या.

Heat Wave | agrowon

सौम्य रंगाचे कपडे

हलके आणि सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फार त्रास होणार नाही.

Heat Wave | agrowon

उन्हातून फिरताना डोकं झाका

उन्हातून फिरताना डोकं झाका. दुचाकीवरून जाणार असाल तर सनकोट वापरा. तसेच लोकांनी शक्यतो छत्री वापरणे गरजेचे आहे.

Heat Wave | agrowon