Gautami Patil : ती सध्या शेती करते...! डान्स सोडून गौतमी रमली शेतात

Swapnil Shinde

गौतमीची प्रसिध्दी

गौतमी पाटील हे नाव माहित नाही, अशी व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. अगदी लहानांपासून थोरांपर्यत गौतमीची क्रेझ आहे.

Gautami Patil | official_gautami941

हटके लावणी

आपल्या हटके लावणीसाठी ओळखली जाणारी गौतमी सातत्याने चर्चेत येत आहे.

Gautami Patil | official_gautami941

सोशल मिडियावर

सध्या डान्सच्या कार्यक्रमांपेक्षा गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मिडियावर सक्रिय आहे.

Gautami Patil | official_gautami941

शेतात रमतात

मनोरंजन विश्वात डान्सशिवाय गौतमी शेतीत रमताना दिसतात.

Gautami Patil | official_gautami941

तळ्याकाठी फोटोशूट

गौतमीने गावाकडे जाऊन तळ्याकाठी फोटोशूट केले आहे

Gautami Patil | official_gautami941

हातात काठी

शेतात उभ्या असलेल्या गौतमीने कपाळावर टिळा लावून हातात काठ घेतली आहे.

Gautami Patil | official_gautami941

कलरफुल कुर्ता

कलरफुल कुर्त्यामधील गौतमीचे तिच्या चाहत्यांना चांगलेच भावले आहे.

Gautami Patil | official_gautami941
redning | Agrowon