Gavar Benefits : गवार सॅलड म्हणून खाल्ल्यास काय होईल?

sandeep Shirguppe

aगवार फायदे

हृदयासंबधी काही समस्या दुर करायच्या असतील तर गवार खाल्ल्याने फायदा होतो.

Gavar Benefits | agrowon

आरोग्यदायी फायदे

गवार ही महत्वाची पोषकतत्वे असलेली आरोग्यासाठी फायदेशीर वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते.

Gavar Benefits | agrowon

वजन कमी होते

वाढणाऱ्या वजनाला कमी करण्यासाठी गवारचा वापर होतो. यासाठी आहारता गवारचा सर्रास वापर करावा.

Gavar Benefits | agrowon

गवारमध्ये फायबर

गवारमध्ये असणारे फायबर वजन नियंत्रित ठेवतात. अनेकजण याचा सॅलड म्हणूनही उपयोग करतात.

Gavar Benefits | agrowon

पोटाच्या आजारांपासून मुक्तता

जर तुम्हाला कब्जची समस्या असेल तर तुम्ही आहारात गवारच्या भाजीचा वापर करु शकता.

Gavar Benefits | agrowon

हाडे मजबूत राहतात

गवार मधून कॅल्शिअम मिळते. यामध्ये उपलब्ध असणारे कॅल्शिअम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Gavar Benefits | agrowon

सॅलड म्हणून उपयोग

गवारमुळे शरीरही हेल्दी राहते. गवार तुम्ही भाजी किंवा सॅलडच्या स्वरुपातही खाऊ शकता.

Gavar Benefits | agrowon