Anuradha Vipat
"गणपती बाप्पा मोरया" हे भगवान आणि त्यांच्या सर्वात प्रिय भक्ताचे नाव आहे जे एकत्र करून ते एक झाले आहेत
मोरयाचे नाव घेतल्याशिवाय बाप्पाची प्रार्थना अपूर्ण आहे.
गणपती बाप्पा हे हिंदू धर्मातील एक अत्यंत आदरणीय दैवत आहे
गणपती बाप्पा बुद्धीचा देव, विघ्नांचा नाश करणारा आणि शुभ कार्यामध्ये अग्रपूजन असलेला मानला जातो.
'गणपती बाप्पा मोरया' हा जयघोष पुण्यातील मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे.
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक
गणपतीला बुद्धिची देवता मानले जाते . मंगळवारी त्यांची विशेष पूजा केली जाते.