Anuradha Vipat
माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात 'श्री गणेशा'ने केली जाते.
गणेश जयंती २२ जानेवारी २०२६ माघ महिन्यातील गुरुवार रोजी आहे.
माघ शुक्ल चतुर्थी तिथी २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:४७ वाजता सुरू होईल आणि २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:२८ वाजेपर्यंत चालेल.
माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकटांचे निवारण होते.
माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी लाडक्या गणरायाचा जन्मोत्सव साजरा केला जातो ज्याला 'वरद चतुर्थी' किंवा 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात.
साजरा
माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी महाराष्ट्रात तिळाचे पदार्थ खाऊन आणि पूजा करून हा दिवस साजरा केला जातो.
गणेश जयंतीच्या दिवशी दुपारी पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते.