Gajanan Maharaj Palkhi Sohala: श्रींची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला

Team Agrowon

शेगांवीचा राणा माहेरी निघाला |संगे संतमेळा भजनी रंगला ||

Palkhi Sohala | Agrowon

लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग |चंद्रभागा दंग झाली गजानन गजानन ||

Palkhi Sohala | Agrowon

पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला |शेगांवीचा राणा माहेरी निघाला ||

Palkhi Sohala | Agrowon

२२ जून रोजी श्रींचे पालखी सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी करीता प्रस्थान झाले..

Palkhi Sohala | Agrowon

गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते.

Palkhi Sohala | Agrowon

विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत.

Palkhi Sohala | Agrowon
Animal | Agrowon