Dental Care Tips : दात निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणे टाळावे?

Anuradha Vipat

महत्त्वाचे

दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण काय खातो यासोबतच कोणत्या गोष्टी टाळतो हे देखील खूप महत्त्वाचे आहे.

Dental Care Tips | agrowon

नुकसान

काही अन्नपदार्थ दातांच्या वरच्या थराला नुकसान पोहोचवून कीड आणि पिवळेपणा वाढवतात.

Dental Care Tips | Agrowon

चॉकलेट आणि चिकट मिठाई

जे पदार्थ दातांना चिकटून राहतात ते सर्वात जास्त हानिकारक असतात. हे पदार्थ दातांच्या फटीत जास्त वेळ राहिल्याने जंतू तयार होतात आणि दात किडतात.

Dental Care Tips | agrowon

कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा

सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक्स हे ऍसिड दातांचे कवच विरघळवण्याचे काम करते, ज्यामुळे दात ठिसूळ होतात आणि आंबतात.

Dental Care Tips | Agrowon

आंबट फळे आणि लिंबूवर्गीय रस

लिंबू, संत्री, मोसंबी आणि टोमॅटो यांचे अतिसेवन केल्याने किंवा दातांवर यांचा रस जास्त वेळ राहिल्यास दातांची झीज होते.

Dental Care Tips | Agrowon

बटाटा वेफर्स आणि स्टार्चयुक्त पदार्थ

वेफर्स, पांढरा ब्रेड, पिझ्झा आणि पास्ता यांसारखे मैद्याचे पदार्थ खाताना मऊ होतात आणि दातांच्या कोपऱ्यात अडकतात.

Dental Care Tips | Agrowon

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफीमध्ये 'टॅनिन' नावाचा घटक असतो. यामुळे दातांवर कायमस्वरूपी पिवळे किंवा काळे डाग पडतात आणि तोंड सुकते

Dental Care Tips | agrowon

Horoscope 20 July 2026 : आजच्या दिवशी महादेवाची कृपा राहील सर्व राशींवर

Horoscope 20 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...