Kharif Sowing : अखेर पेरण्यांनी घेतला वेग; शेतकरी राजा लागला कामाला

Team Agrowon

असमतोल पाऊस

या खरीप हंगामात असमतोल पावसाचा अकोला जिल्ह्याला मोठा फटका बसण्याची चिन्हे तयार होत आहेत.

Kharif Sowing | अमित गावंडे

पुरेसा पाऊस नाही

जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही जिल्हयात पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी यंदा जिल्ह्यात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली आहे.

Kharif Sowing | अमित गावंडे

५२ हजार ७२५ हेक्टरवर पेरणी

जिल्ह्याच्या चार लाख ४३ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५२ हजार ७२५ हेक्टरवर पेरणी होऊ शकलेली आहे.

Kharif Sowing | अमित गावंडे

सोयाबीनची २४ हजार ३७१ हेक्टर

यातही प्रामुख्याने सोयाबीनची २४ हजार ३७१ हेक्टर व कपाशीची २४ हजार २०९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.

Kharif Sowing | अमित गावंडे

हलक्या स्वरूपाचाच पाऊस

जिल्ह्यात पावसाअभावी पेरणीला वेग आलेला नाही. पावसाचा सुमारे एक महिना बहुतांश कोरडा गेला. आजवर हलक्या स्वरूपाचाच पाऊस अधिक प्रमाणात झालेला आहे.

Kharif Sowing | अमित गावंडे

वाशीम पेरण्यांमध्ये आघाडीवर


वाशीम जिल्ह्यात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या तुलनेत पेरण्या अग्रेसर आहेत. या जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांवर भागावर पेरणी पूर्ण झाली आहे. हा जिल्हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जातो.

Kharif Sowing | अमित गावंडे
Meat | Agrowon