Anuradha Vipat
रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास थकवा येतो आणि अस्वस्थ वाटत राहत
ही एक झोपेशी संबंधित समस्या आहे. ज्यामुळे चांगली झोप होत नाही.
जास्त मद्यपान किंवा धूम्रपान यांसारख्या सवयींमुळे थकवा येऊ शकतो.
नैराश्यामुळे दिवसभर थकल्यासारखे वाटू शकते.
मधुमेह, थायरॉईडची समस्या, ॲनिमिया ,हृदयविकार यांसारख्या समस्यांमुळेही थकवा येऊ शकतो
काही औषधांमुळे तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटू शकते.
तुम्हाला थकवा का जाणवत असले तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या