Nishigandha Farming : शेतकऱ्यांचा कल निशिगंधा फुलशेतीकडे

Team Agrowon

बरेच अल्पभूधारक शेतकरी फुल शेती करतात याचे कारण कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळण्याची हमी फुल शेतीमध्ये आहे

Nishigandha Farming | Agrowon

अलीकडेच झेंडू शेतीसोबत शेतकऱ्यांचा कल निशिगंधा फुलशेतीकडे वाढत आहे

Nishigandha Farming | Agrowon

रुकडी येथील शेतकरी श्री अक्षय शिनगारे हेही झेंडू शेती करत होते

Nishigandha Farming | Agrowon

पण निशिगंधा मध्ये चांगली कमाई करण्याची संधी असल्याने त्यांनी मार्च २०२२ मध्ये सात हजार रुपये खर्च करून निशिगंधा लागवड केली

Nishigandha Farming | Agrowon

गणपती उत्सवात त्यांची निशिगंधा फुले तोडणीस आली सणासुदींमध्ये तोड आल्यामुळे त्यांना अगदी सहाशे रुपये किलो या दराने निशिगंधा फुलांची विक्री झाली

Nishigandha Farming | Agrowon

यातून तीन महिन्यात त्यांनी दीड लाखाचे उत्पन्न मिळवले आहे

Nishigandha Farming | Agrowon

सध्या कमीत कमी शंभर रुपये सरासरी शंभर रुपये या दराने फुलांची विक्री होत आहे साधारण आणखी एक ते दीड वर्ष प्लॉट उत्तमपणे चालेल असे श्री शिनगारे यांचे यांची अपेक्षा आहे

Nishigandha Farming | Agrowon
Banana | Agrowon