Peek Nukasan : राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पिकं भुईसपाट

Team Agrowon

जळगाव जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. रावेर यावल भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसला आहे. 

Crop Damage | Agrowon

ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.

Crop Damage | Agrowon

वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. 

Crop Damage | Agrowon

त्यामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच मोठं नुकसान झाले आहे.

Crop Damage | Agrowon

बुलढाणा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला असून पिके भूईसपाट झाली आहेत.

Crop Damage | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage | Agrowon

रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बहुतांश पीके भूईसपाट झाली आहेत.

Crop Damage | Agrowon

या पावसामुळे आंब्या सह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले.

Crop Damage | Agrowon
Farm Pond | Agrowon