Vayadebandi : वायदेबंदीच्या विरोधात सेबीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

Team Agrowon

आयआयएम सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या अहवालानुसार वायदे बाजारबंदीचा महागाई रोखण्यात काही परिणाम होत नाही.

Vayadebandi | Agrowon

वायदेबाजार बंदी ही फक्त शेतीमालाचे दर पाडण्यासाठीच केली गेली आहे. हरभऱ्याचे दर गेले वर्षभर हमीभावापेक्षा पेक्षा कमी राहिले आहेत. तरी सुद्धा त्याच्या वायद्यांवर बंदी कायम आहे.

Vayadebandi | Agrowon

सेबीने सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असावा.

Vayadebandi | Agrowon

महागाई कमी ठेऊन निवडणूक जिंकण्यासाठी सरकार सेबीवर दबाव आणीत असेल तर सेबीने त्यास बळी पडू नये. तातडीने मुदतवाढ मागे घ्यावी.

Vayadebandi | Agrowon

रब्बीतील शेतीमाल बाजारात येण्यास लवकरच सुरुवात होईल.

Vayadebandi | Agrowon

सेबीने वायदेबाजारबंदी उठवावी या मागणीसाठी सेबीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर धरणे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलेआहे.

Vayadebandi | Agrowon
SHanakar pat | Agrowon