Team Agrowon
रब्बी हंगामातील गव्हाचा पेरा यावर्षी वाढलेला आहे.
गव्हाची पेरणी करून जवळपास एक महिना होत आलेला आहे.
दिवसा हवेत गर्मी जास्त प्रमाणात जाणवत आहे.
त्यामुळे गहू पिकास पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी गहू पिकास पाणी देत आहेत
यावेळेस बोलताना शेतकरी श्री अण्णासो देशिंगे यांनी सांगितले गहू पेरणी करून जवळपास एक महिना झालेला आहे.
यामध्ये सुरुवातीच्या काळात जास्त पाण्याची गरज जाणवत आहे त्यामुळे दहा दिवसातून पाणी देत आहे.
श्री देशिंगे यांनी अंकुर केदार या वाणाचे गहू टोकणले आहे दीड एकर एवढा क्षेत्रावर त्यांनी गहू पिकाची पेरणी केली आहे.