Monsoon Update: शेतकऱ्यांनो मॉन्सूननं एंट्री केलीय; तयारी लागा!

Team Agrowon

माॅन्सून दाखल

माॅन्सूनने आज देशातील अनेक भागात प्रगती केली. राज्यातही काही भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला.

Monsoon Update | Sanjay Zinzad

सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल

माॅन्सूनने आज राज्यातील सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल मारली. राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

Monsoon Update | Sanjay Zinzad

पोषक हवामान

तसेच माॅन्सूनची प्रगती वेगाने होण्यासाठी पोषक हवामानही तयार होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Monsoon Update | Sanjay Zinzad

मजल मारली

माॅन्सूनने आज राज्यासह देशातील काही भागांममध्ये प्रगती केली. माॅन्सूनने राज्यातील अलिबाग, सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मजल मारली.

Monsoon Update | Sanjay Zinzad

माॅन्सून दाखल व्हायचा आहे

तरी अजूनही राज्यातील मोठ्या भागात माॅन्सून दाखल व्हायचा आहे.

Monsoon Update | Sanjay Zinzad

काही भागात प्रगती

आज माॅन्सूनने महाराष्ट्राच्या काही भागात प्रगती केली. तर संपूर्ण कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड व्यापले.

Monsoon Update | Sanjay Zinzad
Vegetable | Agrowon
अधिक पाहण्यासाठी