Raju Shetty : राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

Team Agrowon

नांदणी ता. शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना यावर्षीच्या हंगामात दोन टप्यातील एफ. आर. पी चा कायदा रद्द करून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा करण्यासह सरकारला अनेक हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले.

Agrowon

याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदणी यांचेवतीने नागरी सत्कार सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला.

Agrowon

या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Agrowon

पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देशभरातील शेतकरी नेत्यांच्या व पदाधिकारीच्या एक दिवसीय कार्यशाळेत केले.

Agrowon

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफ. आर पी चा कायदा रद्द करून एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्याची अमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्याची घोषणा.

Agrowon

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली.

Agrowon

त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे , वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे यासह केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे सर्व धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Agrowon
cta image | Agrowon