Sugarcane Cultivation : अन् जयंत पाटलांच्या मुलानं केली चक्क ऊस भरणी

Team Agrowon

ऊस भरणी

वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे जात असताना रस्त्यात एका शेतात बैलांच्या सहाय्याने ऊस भरणी सुरू होती.

Sugarcane Cultivation | Agrowon

राष्ट्रवादी कॉँग्रेस

तिथूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील कामानिमित्त जात होते.

Sugarcane Cultivation | Agrowon

बैलाने ऊस भरणी

आजही ग्रामीण भागात बैलाने ऊस भरणी केली जाते.

Sugarcane Cultivation | Agrowon

तंत्राची सांगड

पारंपरिक आणि आधुनिक शेती तंत्राची सांगड घालून शेतकरी शेती करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

ऊस भरणी प्रक्रियेचा आनंद

कुतुहलापोटी प्रतीक यांनी देखील बैलाच्या सहाय्याने ऊस भरणी प्रक्रियेचा आनंद घेतला.

Sugarcane Cultivation | Agrowon

शेतकऱ्यांशी संवाद

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मशागतीची प्रक्रिया जाणून घेतली.

Sugarcane Cultivation | Agrowon
Chicken | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा