Date palm In Maharashtra: शेतकऱ्याच्या नाद नाय करायचा... चक्क खजुराची केली लागवड; शंभर वर्ष टेंशन मिटलं!

Team Agrowon

शेतकऱ्यांची मेहनत

बदलत्या काळानुसार शेती आमूलाग्र बदल होतायत. शेतकऱ्यांची मेहनत करण्याची क्षमता आणि अभिनव प्रयोगामुळे शेती नवीन प्रयोग होत आहे.

Khajur Crop | Agrowon

खजूराची लागवड केली

याच प्रयोगाच्या जोरावर बारामती माळेगाव खुर्द येथील शेतकरी प्रशांत काटे यांनी शेतात खजूराची लागवड केली आहे.

Khajur Crop | Agrowon

वाळवंटी भागातील शेती

खजूराची शेती वाळवंटी भागात केली जाते. परंतु आता याच वाळवंटी भागातील शेती चक्क महाराष्ट्रात होऊ लागली आहे.

Khajur Crop | Agrowon

खजूर शेतीची माहिती

आधुनिक शेतीचा अवलंब करत गुजरात मधील वलसाड येथून खजूर शेतीची माहिती घेतली.

Khajur Crop | Agrowon

खर्चाची माहिती घेतली

त्यानंतर शेतकरी काटे यांनी खजुर शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती घेतली. त्यानंतर रोपांची लागवड केली.

Khajur Crop | Agrowon

८० ते १०० वर्षांपर्यंत फळ

या झाडांना ५ वर्षांनी फळ लागतात. एक झाड ८० ते १०० वर्षांपर्यंत फळ देतं. त्यातून प्रत्येक झाडाला २५ ते ३० किलो फळे लागतात.

Khajur Crop | Agrowon
Meat | Agrowon