Pandharpur peda : लई भारी... जिभेवर रेंगाळणारी पंढरपूरच्या पेढ्याची चव

Team Agrowon

पंढरपूरचा प्रसाद

आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाच्या देवाच्या दर्शनाला आलेला वारकरी गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा चुरमुरे, साखरकांड्या, बत्तासे यासारख्या पेढे प्रसाद म्हणून  नेत असतात

Pandharpur peda | agrowon

पांडूरंगाच्या मायेची गोडी

वारकऱ्यांसाठी पंढरपूरचा पेढा म्हणजे केवळ मिठाई नसून त्याला विठुरायाच्या भक्तीची, मायेची गोडी लाभली असते.

Pandharpur peda | agrowon

एक टन पेढ्याची विक्री

वर्षभरात पंढरपुरात वर्षभर प्रतिदिन एक टनापर्यंत पेढ्यांची विक्री सुरू असते.

Pandharpur peda | agrowon

आषाढी यात्रा

पण आषाढी यात्रेच्या कालावधीत हीच विक्री तब्बल ३ ते ४ टनांपर्यंत होत असते

Pandharpur peda | agrowon

चांगला प्रतीचा पेढा

पण गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्या प्रतीचा पेढा मिळत नसल्याने आता मंदिर परिसरात जसे मिळतील तसे पेढे प्रासादिक दुकानदारांकडून विकत नेत आहेत.

Pandharpur peda | agrowon

भेसळयुक्त पेढा

आषाढी वारीमध्ये भेसळयुक्त पेढा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांसह पाचजणांवर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली

Pandharpur peda | agrowon

पेढ्याची तपासणी

पथकाकडून पेढ्याची तपासणी करताना सर्वप्रथम त्यावर आयोडिन टाकून पाहिले असता त्यामध्ये स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ आढळून आली.

Pandharpur peda | agrowon
ai-photos | agrowon