Backyard Poultry Farming : परसबागेतील कोंबडी पालनातून मिळवा खेळता पैसा

Team Agrowon

पोल्ट्री व्यवसाय

शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसायाचा पर्याय निवडतात. मात्र, पोल्ट्री व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करावी लागते.

Backyard Poultry Farming | Agrowon

परसबागेतील कुक्कुटपालन

अशावेळी ग्रामीण भागात परसबागेतील कुक्कुटपालन हा एक उत्तम पर्याय आहे.

Backyard Poultry Farming | Agrowon

स्वयंरोजगार

ग्रामीण आणि शहरी भागांत स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात कुक्कुटपालन व्यवसायाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

Backyard Poultry Farming | Agrowon

कुक्कुटपालन व्यवसाय

कुक्कुटपालन व्यवसायात बेरोजगार तरुण, महिलांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगाराच्या उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता आहे.

Backyard Poultry Farming | Agrowon

दैनंदिन गरजा

परसबागेतील कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात दैनंदिन गरजा भागविल्या जाऊ शकतात. त्यामुळे हातात खेळता पैसा राहतो.

Backyard Poultry Farming | Agrowon

कुक्कुटपालन गुंतवणूक

परसबागेतील कुक्कुटपालनासाठी कमी जागेसह गुंतवणुकही कमी लागते. त्यामुळे बेरोजगार तरुण, शेतमजूर, महिलांसाठी देशी कुक्कुटपालन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.

Backyard Poultry Farming | Agrowon

कोंबड्यांच्या जाती

परसबागेतील कुक्कुटपालनासाठी प्रामुख्याने वनराजा, ग्रामप्रिया आणि श्रीनिधी या जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.

Backyard Poultry Farming | Agrowon
Fish Prasadam | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....