Anuradha Vipat
डोळ्यावर सारखी झापड येणे दुर्लक्षित न करता येणारी एक गंभीर समस्या असू शकते. या समस्येमागे अनेक कारणं असू शकतात
यामध्ये झोपेत श्वास घेणे थांबते, ज्यामुळे वारंवार डोळा लागते.
पायांमध्ये अस्वस्थता येणे, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही.
नैराश्यामुळे दिवसभर थकवा आणि आळस जाणवू शकतो.
मधुमेह, थायरॉईडची समस्या, हृदयविकार, किंवा मेंदूला झालेली इजा यांसारख्या समस्यांमुळेही जास्त झोप येऊ शकते.
सतत झोप येत असेल तर सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या लक्षणांविषयी सांगा.
काही औषधांमुळेही जास्त झोप येऊ शकते. तुम्हाला झोपेच्या विकारांचे निदान झाल्यास, योग्य उपचार घ्या.