Evening Skincare Routine : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी करा संध्याकाळचं 'हे' स्किनकेअर

Anuradha Vipat

त्वचेची योग्य

संध्याकाळी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास थकवा दूर होऊन त्वचा पुन्हा टवटवीत दिसते.

Evening Skincare Routine | agrowon

क्लिंजिंग

 बाहेरून आल्यावर चेहऱ्यावर धूळ आणि घाम साचलेला असतो. त्यामुळे सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

Evening Skincare Routine | Agrowon

थंड पाण्याचे हबके

डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि डोळ्यांचा थकवा कमी होतो.

Evening Skincare Routine | agrowon

टोनिंग

गुलाबाचे पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि पोर्स बंद होतात.

Evening Skincare Routine | Agrowon

फेस मसाज

मॉइश्चरायझर किंवा सीरम लावताना हलक्या हाताने वरच्या दिशेला मसाज करा.

Evening Skincare Routine | Agrowon

कोरफड जेल

 झोपण्यापूर्वी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नाईट क्रीम किंवा ताजे कोरफड जेल लावा. 

Evening Skincare Routine | agrowon

काकडीच्या चकत्या

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स किंवा थकवा जास्त असेल, तर काकडीच्या चकत्या किंवा थंड टी-बॅग्स १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

Evening Skincare Routine | Agrowon

Health Benefits Of Makhana : मखाना आरोग्यासाठी आहे वरदान पाहा

Health Benefits Of Makhana | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...